
भारताने 1991 मध्ये स्वीकारलेल्या आर्थिक सुधारणांनी देशाच्या अर्थव्यवस्थेत मूलभूत परिवर्तन घडवून आणले. या सुधारणांचा मुख्य आधार उदारीकरण, खाजगीकरण ,जागतिकीकरण LPG हा होता. 1991 पूर्वी भारताची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर सरकारी नियंत्रणाखाली होती परंतु वाढते वित्तीय तो परकीय चलन तुटवडा आणि आर्थिक वाढ यामुळे व्यापक आर्थिक सुधारणांची गरज निर्माण झाली. 1991 च्या आर्थिक सुधारणांचा आर्थिक वाढ औद्योगिक विकास परकीय व्यापार गुंतवणूक वित्तीय सेवा आणि सामाजिक परिणाम वर झालेला परिणाम समजून घेणे. अभ्यासातून असे दिसून येते की सुधारणामुळे जीडीपी वाडीत सदर वाटला सेवा क्षेत्राचा विकास झाला परकीय गुंतवणूक व निर्यातीत वाढ झाली तसेच वित्तीय व्यवस्थित स्थैर्य आले.
