
भारतीय अर्थव्यवस्थेतील बेरोजगारी एक गंभीर आणि दीर्घकालीन समस्या आहे. लोकसंख्येच्या वेगाने वाढणाऱ्या दर औद्योगिक विकासाच्या मंदिरे शिक्षण व कौशल्य यातील विसंगती आणि कृषी क्षेत्रावर असलेले जास्त अवलंबित यामुळे बेरोजगारीचे प्रमाण वाढले. वाढती लोकसंख्या मर्यादित रोजगार संधी औद्योगिक विकासासंबंधी वेग तसेच शिक्षण व कौशल्य यातील विसंगती यामुळे बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे. बेरोजगारीमुळे दारिद्र्य सामाजिक अस्थिरता मानसिक तणाव आणि गुन्हेगारी प्रवृत्ती वाढताना दिसतात म्हणून बेरोजगारीचा अभ्यास करून त्या समस्येची मांडणी करणे आवश्यक आहे.
