
सारांश मराठी चित्रपटांनी नेहमीच समाजाचे प्रतिबिंब पडद्यावर उमटवण्याचे काम केले आहे. तुम्ही निवडलेले चित्रपट भारतीय मराठी सिनेमातील जात म्हणजेच त्याला इंग्रजी भाषेत (Caste) असा प्रती शब्द आहे. दुसर म्हणजे चित्रपटा दाखवला जाणारा वर्ग म्हणजेच इंग्रजीत (Class) आणि लिंग (Gender) या तीन महत्त्वाच्या सामाजिक स्तरांचे विश्लेषण चित्रपट अत्यंत महत्वाचे आहे. भारतीय मराठी चित्रपट हा समाजातील वास्तवाचे प्रतिबिंब म्हणून नेहमीच महत्वाची भूमिका बजावत आहे. सांधर्भासाठी निवडलेल्या मराठीत चित्रपटातून जातीय विषमता, दलित व उपेक्षित घटकांचा संघर्ष, वर्गीय शोषण तसेच स्त्री-पुरुष असमानता आणि लैंगिक ओळखींचे प्रश्न संशोधनात ठळकपणे मांडता येतील. जायते आणि उंबराठा हे चित्रपट स्त्री स्वातंत्र्य व सामाजिक रूढींविरोधातील संघर्ष अधोरेखित करतात, तर जोगवा धार्मिक परंपरांतील लैंगिक व जातीय शोषणाचे वास्तव उलगडतो. प्रस्तुत व्यष्टी अध्ययनात उंबरठा (1982) जोगवा (2009) फॅन्ड्री (2013) सैराट (2016), कापूस कोंड्याची गोष्ट (2016), पाहिजे जातीचे (2023) आणि चिरभोग (2023) या निवडक चित्रपटांच्या आधारे या प्रतिनिधित्वाचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला आहे. मराठी सिनेमाने सामाजिक वास्तवाचे प्रतिबिंब दाखवताना जात, वर्ग आणि लिंग या तीन महत्त्वाच्या घटकांवर सातत्याने प्रकाश टाकला आहे. .
महत्वाचे शब्द: भारतीय सिनेमा, जात, वर्ग, लिंग, प्रतिनिधित्व
महत्वाचे शब्द: भारतीय सिनेमा, जात, वर्ग, लिंग, प्रतिनिधित्व
| selected citations These citations are derived from selected sources. This is an alternative to the "Influence" indicator, which also reflects the overall/total impact of an article in the research community at large, based on the underlying citation network (diachronically). | 0 | |
| popularity This indicator reflects the "current" impact/attention (the "hype") of an article in the research community at large, based on the underlying citation network. | Average | |
| influence This indicator reflects the overall/total impact of an article in the research community at large, based on the underlying citation network (diachronically). | Average | |
| impulse This indicator reflects the initial momentum of an article directly after its publication, based on the underlying citation network. | Average |
