Powered by OpenAIRE graph
Found an issue? Give us feedback
ZENODOarrow_drop_down
ZENODO
Article . 2026
License: CC BY
Data sources: Datacite
addClaim

लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या पदयात्रांचा सामूहिक कृती कार्यक्रम : एक ऐतिहासिक अभ्यास

लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या पदयात्रांचा सामूहिक कृती कार्यक्रम : एक ऐतिहासिक अभ्यास

Abstract

सारांश: ‘लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या पदयात्रांचा सामूहिक कृती कार्यक्रम: एक ऐतिहासिक अभ्यास’ या लेखात राजारामबापू पाटील यांच्या सामाजिक, राजकीय आणि लोकाभिमुख कार्याचा पदयात्रांच्या माध्यमातून केलेला सखोल अभ्यास मांडलेला आहे. ‘लोकांनी नेत्याकडे येण्यापेक्षा नेत्यांनी लोकांपर्यंत जावे’ या गांधीवादी तत्त्वाचा स्वीकार करून राजारामबापूंनी पदयात्रेला लोकसंपर्क आणि लोकजागृतीचे प्रभावी साधन बनविले. साने गुरुजींच्या प्रेरणेने आणि महात्मा गांधी व आचार्य विनोबा भावे यांच्या आदर्शाने प्रेरित होऊन त्यांनी जनसेवेचे व्रत स्वीकारले. भूदान चळवळीतील सहभागापासून त्यांच्या पदयात्रांची सुरुवात झाली. त्यांनी 1958 मध्ये विनोबा भावे यांच्या पदयात्रेत सहभाग घेतला. 1975 मध्ये वाळवा तालुक्यात 650 किमी पदयात्रा काढून 20 कलमी कार्यक्रमाची अंमलबजावणी तपासली. 1980 मध्ये जळगाव ते नागपूर (465 किमी) शेतकरी दिंडी काढून शेतीमालाला योग्य भाव मिळावा यासाठी लढा दिला. 1982 मध्ये सांगली जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागात 250 किमी पदयात्रा करून पाणीपुरवठा व इतर प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले. 1983 मध्ये चंद्रशेखर यांच्या भारतयात्रेत 1100 किमी सहभाग घेत महाराष्ट्रभर जनसंपर्क साधला. राजारामबापूंनी ‘कसेल त्याची जमीन’ कायद्यात दुरुस्ती करून शेतकऱ्यांचे हित जपले, शेतमजूर व कष्टकऱ्यांसाठी कर्जव्यवस्था, शेतीमालाचे भाव आणि दुष्काळी प्रश्नांवर ठोस पाठपुरावा केला. त्यांनी पदयात्रांद्वारे लोकांमध्ये जागृती निर्माण करून नेतृत्वाचे लोकाभिमुख आदर्श निर्माण केले. त्यांच्या निधनानंतर कासेगाव येथे उभारलेले ‘पदयात्री’ स्मारक त्यांच्या कार्याची साक्ष देते. त्यांच्या पदयात्रा आजही समाजसेवेची प्रेरणा देतात, असा निष्कर्ष लेखात मांडलेला आहे.

Keywords

कीवर्ड्स: राजारामबापू पाटील, पदयात्रा, सामूहिक कृती कार्यक्रम, लोकसंपर्क, गांधीवादी तत्त्वज्ञान, भूदान चळवळ, साने गुरुजी, विनोबा भावे, 20 कलमी कार्यक्रम, शेतकरी आंदोलन, दुष्काळ निवारण, कसेल त्याची जमीन कायदा, जनता पक्ष, महाराष्ट्र राजकारण, लोकनेतृत्व.

  • BIP!
    Impact byBIP!
    selected citations
    These citations are derived from selected sources.
    This is an alternative to the "Influence" indicator, which also reflects the overall/total impact of an article in the research community at large, based on the underlying citation network (diachronically).
    0
    popularity
    This indicator reflects the "current" impact/attention (the "hype") of an article in the research community at large, based on the underlying citation network.
    Average
    influence
    This indicator reflects the overall/total impact of an article in the research community at large, based on the underlying citation network (diachronically).
    Average
    impulse
    This indicator reflects the initial momentum of an article directly after its publication, based on the underlying citation network.
    Average
Powered by OpenAIRE graph
Found an issue? Give us feedback
selected citations
These citations are derived from selected sources.
This is an alternative to the "Influence" indicator, which also reflects the overall/total impact of an article in the research community at large, based on the underlying citation network (diachronically).
BIP!Citations provided by BIP!
popularity
This indicator reflects the "current" impact/attention (the "hype") of an article in the research community at large, based on the underlying citation network.
BIP!Popularity provided by BIP!
influence
This indicator reflects the overall/total impact of an article in the research community at large, based on the underlying citation network (diachronically).
BIP!Influence provided by BIP!
impulse
This indicator reflects the initial momentum of an article directly after its publication, based on the underlying citation network.
BIP!Impulse provided by BIP!
0
Average
Average
Average
Upload OA version
Are you the author of this publication? Upload your Open Access version to Zenodo!
It’s fast and easy, just two clicks!