
पर्यटन उद्योग हा देशाच्या आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक विकासाचा महत्त्वाचा घटक आहे. पर्यटनाच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती, परकीय चलनप्राप्ती व प्रादेशिक विकास साध्य होतो. भारतात पर्यटनाच्या विकासासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध यंत्रणा कार्यरत असून त्यामध्ये भारतीय पर्यटन विकास महामंडळाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. पर्यटकांसाठी निवास व्यवस्था, उपहारगृहे, वाहतूक सुविधा, सांस्कृतिक कार्यक्रम, बाजारपेठांची उभारणी तसेच देश-विदेशात पर्यटनस्थळांची जाहिरात करणे ही या महामंडळाची प्रमुख कार्ये आहेत. या सर्व शासकीय उपक्रमांमुळे पर्यटन स्थळांचा सर्वांगीण विकास होत असून भारतीय पर्यटन उद्योगाला गती मिळाली आहे.
पर्यटन विकास, शासकीय यंत्रणा, भारतीय पर्यटन विकास महामंडळ, पर्यटन सुविधा, वाहतूक व्यवस्था, सांस्कृतिक कार्यक्रम, परदेशी पर्यटक, आर्थिक विकास
पर्यटन विकास, शासकीय यंत्रणा, भारतीय पर्यटन विकास महामंडळ, पर्यटन सुविधा, वाहतूक व्यवस्था, सांस्कृतिक कार्यक्रम, परदेशी पर्यटक, आर्थिक विकास
| selected citations These citations are derived from selected sources. This is an alternative to the "Influence" indicator, which also reflects the overall/total impact of an article in the research community at large, based on the underlying citation network (diachronically). | 0 | |
| popularity This indicator reflects the "current" impact/attention (the "hype") of an article in the research community at large, based on the underlying citation network. | Average | |
| influence This indicator reflects the overall/total impact of an article in the research community at large, based on the underlying citation network (diachronically). | Average | |
| impulse This indicator reflects the initial momentum of an article directly after its publication, based on the underlying citation network. | Average |
