
पर्यटन व्यवसायाचा भारताच्या आर्थिक विकासात महत्त्वपूर्ण वाटा आहे. पर्यटनामुळे रोजगारनिर्मिती, पायाभूत सुविधांचा विकास, स्थानिक उद्योगांना चालना, कृषी व ग्रामीण विकास, परकीय चलनाची प्राप्ती तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सहकार्याला प्रोत्साहन मिळते. मागील दशकात भारताच्या जागतिक पर्यटनातील वाट्यात लक्षणीय वाढ झाली असून GDP मध्ये पर्यटनाचे योगदानही वाढले आहे. तथापि, पायाभूत सुविधांची कमतरता, स्वच्छतेचा अभाव, सुरक्षिततेच्या समस्या, नैसर्गिक आपत्ती व अपघात ही पर्यटन विकासासमोरील प्रमुख आव्हाने आहेत. शाश्वत पर्यटन विकासासाठी पर्यावरण संरक्षण, परिसंस्था जतन, सार्वजनिक-खाजगी भागीदारी, स्थानिक सहभाग आणि प्रभावी नियोजनाची आवश्यकता आहे. अशा सर्वंकष प्रयत्नांमुळे पर्यटनातून देशाचा आर्थिक विकास साधता येईल तसेच स्थानिक लोकांच्या उत्पन्न व रोजगाराच्या संधी वाढतील.
पर्यटन व्यवसाय, आर्थिक विकास, शाश्वत पर्यटन, रोजगारनिर्मिती, पायाभूत सुविधा, परकीय चलन प्राप्ती, स्थानिक उद्योग, कृषी पर्यटन, सांस्कृतिक वारसा, पर्यावरण संरक्षण
पर्यटन व्यवसाय, आर्थिक विकास, शाश्वत पर्यटन, रोजगारनिर्मिती, पायाभूत सुविधा, परकीय चलन प्राप्ती, स्थानिक उद्योग, कृषी पर्यटन, सांस्कृतिक वारसा, पर्यावरण संरक्षण
| selected citations These citations are derived from selected sources. This is an alternative to the "Influence" indicator, which also reflects the overall/total impact of an article in the research community at large, based on the underlying citation network (diachronically). | 0 | |
| popularity This indicator reflects the "current" impact/attention (the "hype") of an article in the research community at large, based on the underlying citation network. | Average | |
| influence This indicator reflects the overall/total impact of an article in the research community at large, based on the underlying citation network (diachronically). | Average | |
| impulse This indicator reflects the initial momentum of an article directly after its publication, based on the underlying citation network. | Average |
