
ब्रिटिश सत्तेच्या जोखडातून भारतमातेला मूक्त करण्यासाठी अनेक क्रांतीवीरांनी आपल्या प्राणाची आहुती देवून भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. या स्वतंत्र्यलढ्यात सर्वोच्च स्थानी असणारा अद्य समाज म्हणजे आदिवासी समाज होय. कारण ब्रिटिश सत्तेच्या विरोधात सर्वात अगोदर म्हणजे 1857 च्या बंडापूर्वी 75 वर्षे आदिवासींनी ब्रिटिश सत्तेच्या विरोधात उठाव केला होता. त्या वेळी आदिवासी समाज धनुष्यबाण, भाले ही त्यांची पारंपारिक असणारी शस्त्रे वापरून ब्रिटिशाच्या विरोधात लढत होता. या लढ्यात आदिवासी पुरूषांबरोबरच आदिवासी महिलांनी मोठ्या प्रमाणात या लढ्यात सहभाग घेतला होता. पण त्यांची दखल तात्कालीन इतिहासकार संशोधक यांनी व्यवस्थित नोंद घेतलेली नाही.
| selected citations These citations are derived from selected sources. This is an alternative to the "Influence" indicator, which also reflects the overall/total impact of an article in the research community at large, based on the underlying citation network (diachronically). | 0 | |
| popularity This indicator reflects the "current" impact/attention (the "hype") of an article in the research community at large, based on the underlying citation network. | Average | |
| influence This indicator reflects the overall/total impact of an article in the research community at large, based on the underlying citation network (diachronically). | Average | |
| impulse This indicator reflects the initial momentum of an article directly after its publication, based on the underlying citation network. | Average |
