Powered by OpenAIRE graph
Found an issue? Give us feedback
image/svg+xml art designer at PLoS, modified by Wikipedia users Nina, Beao, JakobVoss, and AnonMoos Open Access logo, converted into svg, designed by PLoS. This version with transparent background. http://commons.wikimedia.org/wiki/File:Open_Access_logo_PLoS_white.svg art designer at PLoS, modified by Wikipedia users Nina, Beao, JakobVoss, and AnonMoos http://www.plos.org/ ZENODOarrow_drop_down
image/svg+xml art designer at PLoS, modified by Wikipedia users Nina, Beao, JakobVoss, and AnonMoos Open Access logo, converted into svg, designed by PLoS. This version with transparent background. http://commons.wikimedia.org/wiki/File:Open_Access_logo_PLoS_white.svg art designer at PLoS, modified by Wikipedia users Nina, Beao, JakobVoss, and AnonMoos http://www.plos.org/
ZENODO
Article . 2025
License: CC BY
Data sources: ZENODO
ZENODO
Article . 2025
License: CC BY
Data sources: Datacite
addClaim

ग्रंथालयातील सेवा माहिती आणि ज्ञान संपादनाची साधने

ग्रंथालयातील सेवा माहिती आणि ज्ञान संपादनाची साधने

Abstract

मानवाचा विकास करण्यासाठी ज्ञान आणि माहितीची भूमिका खूप महत्त्वाचे आहे एकविसाव्या शतकात खूप मोठ्या प्रमाणात ज्ञानाचा विस्फोट झालेला आहे. मानवाची प्रगती करण्यासाठी ग्रंथालयातील माहिती साधने व सेवांचा खूप मोठ्या प्रमाणात उपयोग होतो आहे. समाजाच्या विविध क्षेत्रात ज्ञान व माहितीची गरज आहे या माहिती साधनांचा वापर करून व्यक्ती आपल्या आयुष्यात प्रगती करू शकतो समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रात ग्रंथालयातील माहिती व ग्रंथालयांनी पुरविलेल्या सेवांचा खूप मोठ्या प्रमाणात वापर होत आहे ग्रंथालय हे फक्त पुस्तकांचे भांडार नसून तो ज्ञानाचा महासागर आहे जे वाचकांना माहिती आणि सेवा देण्याचे कार्य पार पाडते. ग्रंथालयामध्ये पारंपारिक सेवा व आधुनिक सेवा पुरविल्या जातात पारंपारिक सेवेमध्ये वाचनालय सेवा पुरवली जाते यामध्ये वाचकांना आवश्यक असलेली पुस्तके नियतकालिके वृत्तपत्रे तसेच संदर्भसेवा या पुरविल्या जातात संदर्भ सेवेमध्ये वैयक्तिकरित्या सेवा पुरविले जाते यामध्ये विश्वकोश शब्दकोश ग्रंथसूची यांच्या सहाय्याने अचूक माहिती मिळते तसेच ग्रंथालयामधील देवघेव सेवा पुरविले जाते यामध्ये दुर्मिळ ग्रंथ आणि काही संशोधन साहित्य पुरविण्याचे कार्य केले जाते तसेच वाचन प्रबोधन कार्यक्रम व्याख्याने चर्चासत्रे हेही ज्ञान प्रसारासाठी प्रभावी ठरतात आधुनिक ग्रंथालय सेवेमध्ये डिजिटल लायब्ररी, ऑनलाइन संदर्भ सेवा, मल्टीमीडिया साधने, एन शोधगंगा, डेलनेट, जे स्टोअर, या सेवा पुरविल्या जातात. ग्रंथालय माहिती व ज्ञान संपादनाची साधने पुरवते. या शोधनिबंधामध्ये माहिती व ज्ञान संपादनाची साधने, पारंपारिक सेवा, आधुनिक सेवा, आव्हाने या सेवांचा मानवी विकासासाठी खूप मोठ्या प्रमाणात उपयोग होत आहे. या सर्व गोष्टींचा यात आढावा घेतला आहे ग्रंथालय हे माहितीचे माहिती व ज्ञानाचे खूप मोठे केंद्र आहे मानवी जीवनात शिक्षण घेण्यासाठी संशोधन करण्यासाठी किंवा व्यक्तिमत्व विकासासाठी आवश्यक असणारी माहिती ग्रंथालयात सहज उपलब्ध होते. आजच्या ज्ञान योगात व माहितीच्या महासागरात योग्य माहितीची निवड करून ती वापरकर्त्यापर्यंत पोहोचविण्याचे कार्य ग्रंथालय मधून होत आहे.

  • BIP!
    Impact byBIP!
    selected citations
    These citations are derived from selected sources.
    This is an alternative to the "Influence" indicator, which also reflects the overall/total impact of an article in the research community at large, based on the underlying citation network (diachronically).
    0
    popularity
    This indicator reflects the "current" impact/attention (the "hype") of an article in the research community at large, based on the underlying citation network.
    Average
    influence
    This indicator reflects the overall/total impact of an article in the research community at large, based on the underlying citation network (diachronically).
    Average
    impulse
    This indicator reflects the initial momentum of an article directly after its publication, based on the underlying citation network.
    Average
Powered by OpenAIRE graph
Found an issue? Give us feedback
selected citations
These citations are derived from selected sources.
This is an alternative to the "Influence" indicator, which also reflects the overall/total impact of an article in the research community at large, based on the underlying citation network (diachronically).
BIP!Citations provided by BIP!
popularity
This indicator reflects the "current" impact/attention (the "hype") of an article in the research community at large, based on the underlying citation network.
BIP!Popularity provided by BIP!
influence
This indicator reflects the overall/total impact of an article in the research community at large, based on the underlying citation network (diachronically).
BIP!Influence provided by BIP!
impulse
This indicator reflects the initial momentum of an article directly after its publication, based on the underlying citation network.
BIP!Impulse provided by BIP!
0
Average
Average
Average
Green